सातारा : राहत्या घरातून एक महिला बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शितल श्रीरंग देसाई (वय 50, रा. चंदननगर, सातारा) ही महिला बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 22 नोव्हेबर रोजी घडली असून याप्रकरणी त्यांच्या मुलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात केसरकर पेठ येथील पार्किंगमधून दुचाकीची चोरी
June 04, 2026
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टँकर चालकावर गुन्हा
June 04, 2026
साताराऔद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीमधून महिला बेपत्ता
June 04, 2026