सातारा : पोवई नाका परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजय उत्तम तुपे रा. करंजे पेठ, सातारा यांनी पोवई नाका येथील कासट मार्केट मधील धनलक्ष्मी कपड्याच्या दुकानासमोर पार्क केलेली त्यांची दुचाकी क्र. एमएच 11 डीपी 8692 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026