सातारा : अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गांजा ओढल्या प्रकरणी पोलिसांनी शशिकांत प्रकाश ननावरे (वय 24, रा. देगाव ता.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला. एमआयडीसी येथे तो गांजा ओढलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळला. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026