सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जुनेद मकसूद सय्यद रा. साताररोड, ता. कोरेगाव जि. सातारा यांना सुट्टे पैसे न दिल्याच्या कारणावरून नूर आशरफ आबीद शेख, आरीश आबिद शेख दोघे रा. जगदीश कॉलनी, सातारा आणि दोन अनोळखी इसम (नाव व पत्ता माहित नाही) यांनी लोखंडी रॉड सह लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 10 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026
विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
September 18, 2026
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
September 18, 2026
सातार्यात दहशत माजविणार्या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका
September 18, 2026