सातारा : राहत्या घरातून आई, मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे तर्फ सातारा येथून निशा अमोल माने (वय 30), आस्ता अमोल माने (वय 8, दोघे रा. करंजे तर्फ सातारा) हे वाईला येेथे असे आईला सांगून दि. 5 रोजी निघून गेले आहेत. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. याबाबत उज्ज्वला भीमराव माने (वय 56, रा. ढबेवाडी, ता. सातारा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026