सातारा : विनापरवाना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान जकातवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर पवन लाहोटी रा. राजपथ, सातारा यांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता विनापरवाना फ्लेक्स लावला होता. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.
विनापरवाना फ्लेक्स प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 02 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026