सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बेकायदा दारु विक्री प्रकरणी सोमनाथ विठ्ठल मोरे (वय 53, रा. प्रतापगंज पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1050 रुपये किंमतीच्या 21 बाटल्या जप्त केल्या आहेत. जुना मोटर स्टॅन्ड येथे ही कारवाई करण्यात आली आहे.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 31 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
कोडोली (सातारा) येथील युवतीची गळफास घेऊन आत्महत्या
May 02, 2026
सातारा शहरातील माची पेठेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या
May 02, 2026