महाबळेश्वर : अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. येथील अनुष्का मंगेश साळुंखे या 16 वर्षीय मुलीने ओढणी गळ्यात बांधून बेडरुममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. नेमके कारण समजू शकले नाही. तिचे वडील फुटवेअर व्यावसायिक मंगेश हणमंत साळुंखे (वय 49) यांनी फिर्याद दिली. महाबळेश्वर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
गळफास घेवून अल्पवयीन मुलीची आत्महत्या
by Team Satara Today | published on : 30 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
देगाव येथे गळफास घेऊन अल्पवयीन मुलाची आत्महत्या
August 14, 2026
अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी वेळेच्या दुचाकी चालकावर गुन्हा
August 14, 2026