सातारा : अस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगम माहुली, सातारा येथे चेहरा लपवून फिरत असताना संजीत कृष्णा दास (वय 22, मूळ रा.बिहार) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई दि. 23 ऑक्टोबर रोजी केली असून शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्तित्व लपविल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 24 October 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026