सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंडोबाचा माळ, सातारा येथे जुगार प्रकरणी गणेश चंद्रकांत ठोकळे (वय 34, रा. रविवार पेठ, सातारा) व शाहरुख काजी (रा.कोरेगाव) या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी रोख 1433 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026