सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावातून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केले. ही घटना दि. 9 ऑक्टोबर रोजी घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा