याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या पूर्वी मानसिंग हनुमंत कणसे रा. अंगापूर वंदन, ता. सातारा यांनी दारूच्या नशेत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची
नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026