सातारा : किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणात सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहराच्या उपनगरात पाण्याची मोटर सुरु करण्यावरुन महिलांची हाणामारी झाली. लाथा-बुक्क्याने मारहाण करत चौघांनी विनयभंग केल्याचे परस्पर विरोधी गुन्हे सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. ही घटना दि. 4 सप्टेबर रोजी घडली आहे.
महिलांच्या भांडणात परस्पर विरोधी गुन्हे
by Team Satara Today | published on : 05 September 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
आकाशवाणी झोपडपट्टीत दारूच्या नशेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 19, 2026
सातारा शहर व तालुका परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचे अपहरण
October 19, 2026