सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 22 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणारी एक युवती घरात कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वाघ करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
अंगापूर वंदन येथे मारहाण तसेच ऑफिसच्या नुकसान प्रकरणी 12 जणांवर गुन्हे
September 19, 2026
विहिरीतील मोटारी चोरणारे तिघे जेरबंद; १.४८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
September 18, 2026
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी
September 18, 2026
सातार्यात दहशत माजविणार्या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका
September 18, 2026