सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील संयुक्ता संतोष अडागळे ही युवती राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार वायदंडे करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026