दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. आता इंडिया आघाडीचे नेते सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांची भेट घेणार आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी याबद्दल ट्विट करत माहिती दिली होती. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
राष्ट्रपतींनी भेटल्यानंतर इंडिया आघाडीचे नेते सरन्यायाधीशांची घेणार भेट; ज्ञानेश कुमार यांच्याराजीनाम्यासाठी विरोधी पक्ष आक्रमक
by Team Satara Today | published on : 11 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा