पुणे : जेजुरी-मोरगाव मार्गावर पिकप आणि कारची धडक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरीकडून बारामतीकडे निघालेली एक कार उभ्या असलेल्या पिकप टेम्पोला जाऊन धडकली.कार मधील चार जण, पीक अप गाडीतील तिघेजन आणि गाडी हॉटेलमध्ये...शिरल्याने हॉटेल मालक असे आठ जण मृत झाल्याची माहिती आहे. जखमींना जेजुरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर जेजुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून... जखमींना उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे.
जेजुरी-मोरगाव मार्गावर भीषण अपघात
८ जणांचा जागीच मृत्यू
by Team Satara Today | published on : 19 June 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गळफास घेऊन सातारा शहरातील अल्पवयीन मुलाची आत्महत्या
June 17, 2026
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा
June 17, 2026
प्रेमलाताई स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे आयोजन
June 17, 2026