कोंडवे विकास सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल निंबाळकर; व्हाईस चेअरमनपदी भरत शंकर चोरगे

by Team Satara Today | published on : 07 February 2026


सातारा : सातारा तालुक्यातील  कोंडवे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल निंबाळकर यांची निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी भरत शंकर चोरगे यांची निवड झाली.

यावेळी अंकुश बोडके, प्रमोद गाडे, शोभा निंबाळकर, अनिता भिलारे, प्रल्हाद गुजर, बाळासाहेब चोरगे, बाळासाहेब ननावरे,  लक्ष्मण गाडे, भरत चोरगे,  दिलीप दीक्षित व ग्रामस्थ उपस्थीत होते. चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता चोरगे यांनी अभिनंदन केले. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात अर्कशाळानगरमध्ये श्री गजानन महाराज (शेगांव) १४८ वा प्रकटदिन उत्सव उत्साहात सुरू
पुढील बातमी
माता रमाई आंबेडकर आदर्श स्त्रीत्वाच्या प्रतीक - यशेंद्र क्षीरसागर; सौ. लक्ष्मीबाई पाटील वसतिगृहामध्ये जयंतीनिमित्त विद्यार्थिनींना मार्गदर्शन

संबंधित बातम्या