जिल्हा दिव्यांग कार्यालय होणार वित्त् व विकास महामंडळाचे जागेत सुरु

by Team Satara Today | published on : 30 April 2025


सातारा : दिव्यांग जिल्हा स्तरावरील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय,सातारा हे हे दि.१ मे २०२५ पासुन पुर्ण क्षमतेन कार्यान्वीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले असुन त्यानुसार जिल्हा दिव्यांग व सक्षमीकरण कार्यालय,सातारा दि.१ मे पासुन सामाजिक न्याय भवनच्या आवारात दिव्यांग वित्त व विकास महामंडळ या इमारतीत पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यानंद चल्लवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी  जिल्हा परिषद सातारा यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मद्यपी बापाने केला आठ वर्षांच्या मुलाचा खून
पुढील बातमी
वीजग्राहकांनी अफवांना बळी पडू नये : महावितरणचे आवाहन

संबंधित बातम्या