रांगोळी काढण्यावरुन व ती पुसण्यावरुन सातार्‍यात दाेन कुटुंबामध्ये टोकाचा वाद; परस्‍पर गुन्‍हे दाखल

by Team Satara Today | published on : 18 November 2026


सातारा : रांगोळी काढण्यावरुन व ती पुसण्यावरुन सातार्‍यात दाेन कुटुंबामध्ये टोकाचा वाद हाेवून पोलिस ठाण्यात परस्‍पर गुन्‍हे दाखल करण्यात आले आहेत. दिव्‍यांग असलेल्‍या मुलीला अश्लील शिवीगाळ करत एकाला मारहाण करण्यात आली. यावरुन विनयभंगाचा गुन्‍हा दाखल झाला. दुसर्‍या घटनेत चुकून रांगोळी पुसल्‍याच्या कारणावरुन चौघांनी काठीने मारहाण केली असल्‍याचे तक्रारीत म्‍हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणात नवा अध्याय; भाजपच्या वाट्याला प्रतीक्षाच
पुढील बातमी
गोडोली नाका ते पोवई नाका रस्‍त्‍यावर वाहनाची धडक बसल्‍याने वृध्दाचा मृत्‍यू

संबंधित बातम्या