बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट करत असलेला छोट्या पडद्यावरील बिग बॉस १८ शो खुपच रंगला आहे. याशोमधील नवनवीन अपडेट्स समोर येत असतात. आता हा शो अभिनेता सलमान खान होस्ट करणार नसून बॉलिवूड अभिनेत्री एकता कपूर आणि रोहित शेट्टी करणार आहेत. मात्र, बिग बॉस १८च्या घरात एकता कपूर आल्या- आल्या बरोबर तेथील स्पर्धकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. यात तिने खास करून अभिनेत्री चाहत पांडे आणि रजत दलालवर भडकली आहे.
अभिनेत्री एकता कपूर तिचा आगामी सिनेमा 'द साबरमती रिपोर्ट'च्या प्रमोशनसाठी बिग बॉस १८मध्ये पोहोचली आहे. यामुळे आजच्या भागात फुल ऑन ड्रामा पाहायला मिळणार आहे. दरम्यान, शोचा एक नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे, ज्यामध्ये एकता कपूर अभिनेत्री चाहत पांडे आणि रजत दलालसह सर्वांचा क्लास घेताना दिसली आहे.
एकताने स्पर्धक चाहतवर भडकत म्हटलं आहे की, 'मी तुम्हाला सांगते की, तुम्ही येथे एक स्पर्धक (खेळाडू) आहात. तुम्ही या घरातल्या स्त्री-पुरुषांबद्दल वाईट बोलू शकत नाही. सर्वाचा आदर ठेवला गेला पाहिजे, तू माझ्याशी असं कसं बोलू शकतेस.'
माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर...
यानंतर एकता घरातील स्पर्धक रजत दलालवर भडकली आणि म्हणाली की, 'तुझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या व्यक्तीसमोर गर्वाने उभा आहेस, तू काही तोफ नाहीस.... तु फक्त तुझी ताकद दाखवत आहेस. जर तु माझ्या वडिलांचे नाव घेतलेस तर मी तुला याचा अर्थ समजावून सांगायला आणि तूला धडा शिकवायला घरात आले असते. तू माझ्या वडीलांना काहीही बोलू शकत नाहीस.' एकताचे हे बोलणे ऐकून रजतने मौन पाळले आहे.
चाहत आणि रजत दलालसोबत विवियन डिसेनाचा तिने चांगलाच क्लास घेतला. हा एक प्रोमो होता. तर प्रत्येकक्षात बिग बॉसमध्ये आल्यावर एकता कपूर आणखी काय-काय करणार यांची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |