संगम माहुली येथे जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 29 October 2025


सातारा  : संगम माहुली येथे जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित संजय घाडगे (वय १९, रा. संगमनगर) व युवराज रामचंद्र जाधव (वय ५१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या दोघांवर गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधितांकडून  १३०० रुपये रोख व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवथर येथे २४ हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारेची चोरी; सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या