सातारा : शंभर दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम अंतर्गत अंतिम मुल्यमापन कार्यपध्दती बाबत मा. उपवनसंरक्षक, सामाजिक वनीकरण, पुणे यांचे कार्यालयास सादरीकरण (P.P.T) तयार करुन सादर करण्यात आली. दुस-या टप्यातील अंतिम मुल्यमापन दिनांक २ मे २०२५ ते १४ मे २०२५ या कालावधी घेण्यात आले असून दुस-या टप्यातील अंतिम निकाल जाहीर केला आला असून त्यामध्ये सर्वोत्कृष्ठ काम बजावलेल्या महाराष्ट्रातील जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयामधून विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सातारा या कार्यालयास प्रथम क्रंमाक देण्यात आला आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभगाचे विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे यांनी दिली आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचा शंभर दिवस कार्यक्रमामध्ये प्रथम क्रमांक
by Team Satara Today | published on : 28 May 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
June 30, 2025

दुकानातून सुमारे 65 हजारांच्या साहित्याची चोरी
June 30, 2025

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा
June 30, 2025

राज्यात पुढील ५ दिवस अतिवृष्टी
June 30, 2025

पिंगळी घाटात प्लायवूडचा टेम्पो पेटला
June 30, 2025

झेडपी निवडणुकीनंतर मी आमदार होणार : शेखर गोरे
June 30, 2025

वारीतच २ वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू
June 30, 2025

दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांकडून कराडात धिंड
June 30, 2025

वृद्धेला लाखाचा गंडा
June 30, 2025

दाम्पत्याच्या घरी चोरी
June 30, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
June 29, 2025

विकासनगर येथे 65 हजारांची घरफोडी
June 29, 2025