दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 13 June 2025


सातारा : राहत्या घरासमोरून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 ते 8 दरम्यान कुलदीप हनुमंत डांगे रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा यांची राहत्या घरासमोर पार्क केलेली दुचाकी क्र. एमएच 11 सीएन 5248 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पिसाळ करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्षेत्र माहुली येथे अपघातात एकाचा मृत्यू
पुढील बातमी
खंडणी प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या