सातारा : सातारा शहर परिसरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 24 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. 23 सप्टेबर रोजी घडली असून युवतीच्या वडीलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा