कामाचे पैसे मागितल्‍याच्या कारणातून मारहाण करणाऱ्याच्या विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 17 October 2025


सातारा  : कामाचे पैसे मागितल्‍याच्या कारणातून लोखंडी खोर्‍याने, हाताने मारहाण केल्‍याप्रकरणी रोहित खंडझोडे याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सुरज संजय मोरे (वय ३०, रा. कारी, ता.सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. २ ऑक्‍टोबर रोजी पोलिस करमणूक केंद्र परिसरात घडली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला बेपत्ता
पुढील बातमी
रुग्णांची हेळसांड करणाऱ्या यशवंत हॉस्पिटलवर कारवाई करा; सामाजिक कार्यकर्ते प्रवीण दस्के यांची मागणी

संबंधित बातम्या