05:20pm | Oct 10, 2024 |
दक्षिण कोरियाच्या प्रसिद्ध लेखिका हान कांग यांना त्यांच्या "intense poetic prose" या रचनेसाठी 2024 या वर्षातील साहित्यातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. त्यांच्या लेखनात मानवी जीवनातील असुरक्षितता, ऐतिहासिक वेदना आणि त्याचे परिणाम प्रभावीपणे मांडले जातात. हान कांग यांची साहित्यिक शैली ही वाचकांना अंतर्मुख करणारी असून ती मानवी अस्तित्वाच्या वेदना आणि नाजुकतेवर प्रकाश टाकते.
1901 पासून साहित्यातील नोबेल पुरस्कार देण्यास सुरुवात झाली असून आतापर्यंत एकूण 116 वेळा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानात चार वेळा एकापेक्षा जास्त साहित्यिकांनी हा पुरस्कार वाटून घेतला आहे, तर आतापर्यंत 17 महिला साहित्यिकांनी या प्रतिष्ठित पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.
मल्हार पेठेत एकावर कोयत्याने वार |
वडूथ येथे एकाला मारहाण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी |
विद्यार्थी देशाचे शिल्पकार असतात : नागराजन |
महाविकास आघाडी जिल्हयात एकीने काम करतेय |
शिवछत्रपतीं बद्दल मुक्ताफळे उधळणार्या राहुल गांधींवर बहिष्कार घालायला हवा |
सातारा-जावली मतदारसंघात शिवेंद्रराजेंचा झंझावाती प्रचार |
पश्चिम भागातील शिवसंवाद यात्रेला नागरिकांचा प्रतिसाद |
मतदारसंघासातील विकसपर्व अखंडित ठेवण्यासाठी मताधिक्य द्या |
सातारकरांनी शिवेंद्रराजेंना मताधिक्याने विजयी करावे |
अरुण गोडबोले यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा |
पिंपोडे बु. व नांदवळ येथे मतदान जनजागृती |
आर्थिक लाभाच्या अमिषाने सुमारे चार लाखांची फसवणूक |
मारहाण प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
अवैध दारु विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा |

घरात घुसून मारहाण प्रकरणी चारजणांवर गुन्हा |
एकाच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
कराड उत्तरचा २५ वर्षाचा बॅंकलाॅग पाचच वर्षात संपवू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस |
मुंढे च्या सरपंच, सदस्यांचा राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश |
७ नोव्हेबर; नवनिर्माणाचे स्वप्न पेरणारा दिवस ! |