सातारा : आवक मधुमका अर्थात स्वीट कॉर्न कणसांची.. पावसाळी हंगाम सुरू झाला की दरवर्षी मधुमका अर्थात स्वीट कॉर्न मक्याच्या कणसांचा हंगाम सुरू होतो सातारा शहरात सध्या अशी स्वीट कॉर्न कणसे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली असून पन्नास रुपयाला तीन कणसे या दराने त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. शहरात प्रमुख चौकाचौकात गाड्यांवर ही कणसे तसेच मंडई परिसरात ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे.
आवक मधुमका अर्थात स्वीट कॉर्न कणसांची..
सातारा शहरात सध्या अशी स्वीट कॉर्न कणसे मोठ्या प्रमाणात विक्रीस आली आहेत.
by Team Satara Today | published on : 22 July 2023
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा