वाढे फाट्यावर चहा टपरीच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 17 December 2025


सातारा  : साताऱ्यातील वाढे फाटा परिसरात एका चहा टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकला आहे.

या कारवाईत ५२० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी आशिष अशोक नवले (वय ३०, रा. सैदापूर, ता. जि. सातारा) याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बाथरूममध्ये पडून गोडोली येथील ५६ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
पुढील बातमी
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे, माझा त्या प्रकरणाशी काही संबंध नाही - प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी