सातारा : आज सदर बाजार येथील शहीद अशोक कामटे उद्यानात 26 नोव्हेंबर 2008 रोजी शहीद झालेल्या तसेच मृत पावलेल्या भारतीय व परदेशी व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी कामटे उद्यानात सातारकरांची गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्ते वैभव पोतदार त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले, माजी सैनिक व माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, वैभव पोतदार, देशमुख, रजनी जेधे, सौ. वैद्य, अरुण भोसले, चेतन सोळंकी, राजेंद्र राजपूत, लतीफ भाई चौधरी, सौ. कांचन घोडके, सौ. रिना भणगे, मनीषा पांडे, रवी पवार, संजय जाधव, राजू जेधे, गणपतराव मोहिते, सुजित जाधव, सारंग पोतदार, गौरी कुलकर्णी, गौरी गुरव, सुनिता पोतदार, स्वप्नाली पोतदार, ज्योती लाहोटी, नाना शिंदे, पोपटराव शिंदे व परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
कामटे उद्यानात सातारकरांची शहिदांना आदरांजली
by Team Satara Today | published on : 26 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
वॉर्डबॉयचा शाळेतील २४ विद्यार्थ्यांवर अत्याचाराचा प्रयत्न
March 10, 2026
सोनगाव कचरा डेपो पेटला : अज्ञाताने पेटवला वणवा
March 10, 2026