अवैध दारु वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 November 2024


सातारा : राधिका रस्ता ते पोळ हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्यावर जीपमधून अवैध दारू वाहतूक करताना पोलिसांनी एकाला पकडले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या प्रकरणी नीलेश नारायण गायकवाड (वय 38, रा. मोरघर, ता. जावळी) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या ताब्यातून देशी दारूच्या सुमारे 13 हजार 440 रुपयांच्या 192 बाटल्या व एक जीप पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई दि. 15 रोजी रात्री नऊ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी केली.





लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एकाला मारहाण
पुढील बातमी
आचारसंहिता भंग प्रकरणी दोन सरपंच, ग्रामसेविकेवर गुन्हा

संबंधित बातम्या