मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतून अपक्ष उमेदवारी भरत महेश हे महायुतीचे उमेदवार सुलभा गायकवाड यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तत्पूर्वी त्यांची ही हकालपट्टी कायमची आहे की तात्पुरती आहे याविषयीच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
महेश हे खासदार शिंदे यांचे निकटवर्तीय असून ठाकरे गटाकडून ऑफर असताना देखील ते अपक्ष म्हणून उभे राहीले आहेत. महायुतीत भाजपा आणि शिंदे गटात असलेल्या बेबनावामुळे भाजपाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदे गटाचीच ही खेळी आहे का ? असे देखील बोलले जात आहे. महेश याच्यावर आता काय प्रतिक्रीया देतात हे पहावे लागेल.
कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती मधील भाजपा आणि शिंदे गटातील वाद उघडउघड दिसत आहे. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड गोळीबार प्रकरणात जेलमध्ये आहेत. जमिनीच्या झालेल्या वादातून गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलिस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने कल्याण पूर्वेतील वातावरण तापू लागले होते व येथील दोन्ही गायकवाडांमधील वाद हे चव्हाट्यावर आले होते.
संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |