सदरबाजारमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

by Team Satara Today | published on : 11 November 2025


सातारा : सदरबाजार येथील कूपर बंगला ते कनिष्क मंगल कार्यालयादरम्यान जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांना कोयत्याने मारहाण करण्यात आली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक अल्पवयीन मुलगा  व त्याचा मित्र यास कोयत्याने मारहाण करून ओम (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) याने जखमी केले आहे. घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार कांबळे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मेघदूतवर ठरली रणनीती; ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा रणनाद
पुढील बातमी
कारंडवाडी येथील बसस्टॉप जवळ मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

संबंधित बातम्या