सातारा : पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्यावर तालुका पोलिसांनी छापा टाकून ९५० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे याप्रकरणी लालू जाधव (वय ६७ रा. वाढे,सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटखळ माथा येथे बंद असलेल्या पोल्ट्रीच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर छापा
by Team Satara Today | published on : 02 April 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
October 14, 2026
साहित्याच्या धाग्यांनी जोडली जातात मने : डॉ. बसवेश्वर चेणगे
October 14, 2026
ना. शिवेंद्रसिंहराजेंच्या शिष्टाईमुळे 'एमपीएससी' आंदोलनावर तोडगा
October 14, 2026
देगावमध्ये पाटेश्वर डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या जेरबंद
October 14, 2026
विवाहितेचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
October 13, 2026