सातारा : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते फर्न हॉटेल जाणाऱ्या रस्त्यावर जुगाराच्या अड्ड्यावर रेड करून ११० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोग रक्कम जप्त करण्यात आले आहे याप्रकरणी उबैदुरहमान मैशरअली खान (वय ४०, रा. उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रणजीत कारंडे करत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते फर्न हॉटेल रस्त्यावर जुगार अड्ड्यावर छापा
by Team Satara Today | published on : 18 December 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
सातारा जिल्हा बँकेत पक्षाचे अस्तित्व दाखवून देणार : शशिकांत शिंदे
October 11, 2026
महिलेच्या विनयभंगाचा आरोप; शाहूपुरी पोलिसांत गुन्हा
October 10, 2026
सातारा औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून 29 हजारांचे साहित्य चोरीला
October 10, 2026