सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याची सुमारास शरद नागु जाधव रा. सदर बाजार, सातारा हे भीमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी येथील टपरीच्या आडोशास जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1360 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा