सातारा : महिलेसह तिच्या दिराला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास प्रतापसिंह नगर, सातारा येथील एका महिलेस आणि तिच्या दिरास मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच सर्जेराव कांबळे उर्फ छोट्या, मनोज महादेव अवघडे, आदित्य उकिर्डे, सौदागर खुडे, अमर भवाळ, बायडाबाई खुडे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 02 November 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026
मंत्रालयीन निर्णयाशिवाय माघार नाही; धरणग्रस्तांचा लढा तीव्र
April 22, 2026