प्रतापसिंहनगरात एकास जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 18 December 2025


सातारा : माझी पत्नी, मुले आणि वहिनी यांना शिवीगाळ करून धमकी देऊन घरावर दगड का मारला अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या एकाला घरातील काहीतरी लोखंडी वस्तूने डोक्यात मारून जखमी केल्याची घटना प्रतापसिंहनगरात घडली आहे. याबाबत विलास भीमराव सर्वदे (वय ४०, रा.  प्रतापसिंहनगर) यांनी फिर्याद दिली असून संतोष अशोक लंकेश्वर (रा. प्रतापसिंहनगर) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार येवले करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारत फायनान्स कंपनीच्या फसवणूकप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते फर्न हॉटेल रस्त्यावर जुगार अड्ड्यावर छापा

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी