सातारा : माहे जानेवारी 2025 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.
लोकशाही दिनाचे 6 जानेवारी रोजी आयोजन
by Team Satara Today | published on : 31 December 2024
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शाहूनगरात स्कॉर्पिओची दुचाकीला धडक; स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल
October 25, 2025
नुने येथे शतपावली करताना एकास दमदाटी व मारहाण
October 25, 2025
विनयभंगाच्या दोन घटनेत चौघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
October 25, 2025
घरासमोर जेसीबी उभा केल्याच्या कारणावरुन मांडवे येथे एकास मारहाण
October 25, 2025