जम्मू-कश्मीर : बांदीपोरा येथे सुरू असलेल्या ऑपरेशन कैतसानमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. तसेच अजून एका दहशतवाद्याला पकडण्याची कारवाई सुरु आहे. अशी माहिती 'एएनआय' वृत्तसंस्थेने 'एक्स' हँडलवर देण्यात आली आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील कारवाई सुरू आहे. "ओपी कैतसान, बांदीपोरा सध्या सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. ऑपरेशन सुरू आहे, " भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्ब्सने एक्स वर सांगितले आहे. याआधी मंगळवारी सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू झाल्यानंतर भारतीय लष्कर, जम्मू आणि काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफ यांनी सामान्य भागात चुंटवाडी कैतसान, बांदीपोरा येथे संयुक्त कारवाई सुरू केली. मंगळवारी दुसऱ्या घडामोडीत, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाने आशिक हुसैन वानी नावाच्या एका दहशतवादी साथीदाराला पकडले. तो जम्मू काश्मीर येथील सोपोरमधील तुजार शरीफचा रहिवासी आहे.
गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |