सातारा : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुनम प्रदीप बागल सध्या रा. करंजे, सातारा या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती प्रदीप सुखदेव बागल, सासु सुरेखा सुखदेव बागल दोघेही रा. ऐरोली, नवी मुंबई यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शेख करीत आहेत.
विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 April 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
April 17, 2025

सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा
April 17, 2025

मद्याचे सेवन केल्याप्रकरणी बस वाहकावर गुन्हा
April 17, 2025

मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा
April 17, 2025

सातारा जिल्ह्यात पोलिसांची ऑपरेशन शोध मोहीम
April 17, 2025

आयएससीसी - मास मध्ये सामंजस्य करार
April 17, 2025

उशिरा पेन्शनवर 8 टक्के व्याज
April 17, 2025

फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार घोषित
April 17, 2025

नऊ वर्षाच्या मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू
April 17, 2025

राज्यात ‘आनंद गुरुकुल’ सुरू करणार ८ निवासी शाळा
April 17, 2025

वडगाव हवेलीतील युवतीची ऑनलाइन फसवणूक
April 17, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवस दरेगावी
April 17, 2025

बिबट्याचा दुचाकीवरील मुलीवर हल्ला
April 17, 2025

समाज कल्याण विभागामार्फत एक कोटी आठरा लाखाची शिष्यवृती मजुंर
April 17, 2025

सुमारे लाखाचे गंठण चोरी प्रकरणी मोलकरणीवर गुन्हा
April 16, 2025

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह तीनजणांविरोधात गुन्हा
April 16, 2025