सातारा : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र, जिल्हा क्रीडा परिषद सातारा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये छ. शाहू अकॅडमी व सायन्स ज्युनियर कॉलेजच्या विध्यार्थ्यानी भरीव यश संपादन केले.
अनुराग पाटील याने सॉफ्ट टेनिस मध्ये प्रथम क्रमांक, केतकी जाधव हीने कुस्ती मध्ये प्रथम क्रमांक, ऋषिकेश आपटे व प्राची जगदाळे यांनी बॉक्सिंग मध्ये प्रथम क्रमांक, त्रिशा राठोड, शौर्य पिलके, व यश धड्ड यांनी स्केटिंग मध्ये प्रथम क्रमांक, स्नेहा महाडिक व श्रेयस माने यांनी अनुक्रमे स्केटिंग व बॉक्सिंग मध्ये द्वितीय क्रमांक तर, श्रावणी मोहिते हिची बॅडमिंटनच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेच्या अध्यक्ष श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, प्राचार्य सौ. डिंपल जाधव, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |

झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |