सातारा : एकास शस्त्राने मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दिलीप लक्ष्मण खवळे रा. नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा यांना कोयत्यासारख्या लोखंडी वस्तू ने मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच अर्जुन सुरेश जाधव, संतोष सुरेश जाधव, किरण सुरेश जाधव, सुरज नथू गायकवाड, अजित नथू गायकवाड, लतीबाई मनोज जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार जंगम करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026