सातारा : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर येथील एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून साताऱ्यात वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी बादल सुरज चव्हाण रा. दादर, मुंबई याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.
लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 30 March 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
गोकूळ प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीचा निरोप समारंभ उत्साहात
April 25, 2026
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा
April 25, 2026
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
April 25, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026