सातारा : कारंडवाडी गवडी येथून ३२ वर्षीय विवाहित महिला राधा सचिन भोसले ही राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. तिच्यासोबत सात वर्षाचा मुलगा कार्तिक सचिन भोसले हा देखील गेला आहे. दोघेजण अद्याप पर्यंत घरी न आल्याने मिसिंगची फिर्याद पती सचिन दयानंद भोसले (वय 36, व्यवसाय मजुरी रा. कारंडवाडी) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
कारंडवाडी येथून विवाहित महिला सात वर्षाच्या मुलासह बेपत्ता
by Team Satara Today | published on : 11 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा