सातारा : केंद्र शासनाच्या वतीने खेलो इंडीया ही योजना प्रतिभावंत खेळाडु तयार व्हावेत म्हणुन देशभर राबविली जाते. जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालयाच्या वतीने या योजनेर्तंगत जिल्हा खेलो इंडिया ॲथलेटिक्स प्रशिक्षण केंद्र श्रीमंत छत्रपती शाहु क्रिडा संकुल सातारा येथे सुरु आहे.
जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने दिनांक ४ व ५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत घेण्यात आलेल्या जिल्हास्तर मैदानी स्पर्धेत जिल्हास्तर खेलो इंडिया अँथलेटिक्स प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू सहभागी होऊन पुणे बालेवाडी येथे ११ खेळाडुचीं राज्यस्तर ॲथलेटिक्स सपर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरीता निवड झालेल्या खेळाडूंचे नितीन तारळकर, जिल्हा क्रिडा अधिकारी सातारा यांनी अभिनंदन करून, राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |

'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |