सातारा : वृद्धाची सुमारे पाऊण लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास संपत मारुती कांबळे रा. गोंदेमाळ, मेढा, ता. जावली, जि. सातारा. सध्या रा. मुंबई हे वर्ये बाजू कडून सैदापूर बाजूकडे पायी चालत येत असताना सैदापूर फाट्यावर दोन अनोळखी लोकांनी त्यांना अडवून आम्ही दोघे पोलीस आहोत, अशी बतावणी करून कांबळे यांच्याकडील दीड तोळे वजनाचे 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

कालव्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह
April 15, 2025

सातारा तालुक्यातील दोन जणांच्या गळफास घेऊन आत्महत्या
April 15, 2025

सामाजिक न्याय भवन येथे संविधान स्तंभाचे अनावरण
April 15, 2025

अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा
April 14, 2025

गळफास घेऊन एकाची आत्महत्या
April 14, 2025

बेकायदा पिस्टल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक
April 14, 2025

उद्धव ठाकरे गटाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
April 14, 2025

श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
April 14, 2025

काँग्रेस कमिटीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी
April 14, 2025

छत्रपती शिवरायांपेक्षा गव्हर्नर मोठे आहेत काय ?
April 14, 2025

अपघात प्रकरणी बोअरवेल ट्रक चालकावर गुन्हा
April 13, 2025

महिलेवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा
April 13, 2025

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा
April 13, 2025

जिल्हा रुग्णालयातून एक जण बेपत्ता
April 13, 2025