सातारा : किरकोळ कारणावरून एकास मारहाण करून नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी दुपारी अडीच ते पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान शाहूपुरी रिक्षा स्टॉप, शाहूपुरी चौक, सातारा येथे नितीन धोंडीराम पवार रा. गेंडामाळ नाका, शाहूपुरी, सातारा यांना लोखंडी रॉड सह काठीने, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून नुकसान केल्याप्रकरणी विष्णू जांभळे, सुरज विष्णू जांभळे दोन्ही रा. आंबेदरे रोड, शाहूपुरी सातारा आणि नरेश धर्मराज जांभळे रा. शाहूपुरी सातारा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.
मारहाणीसह नुकसान केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 13 January 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

दारू दुकान मालकासह कर्मचाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा
September 11, 2025

साताऱ्यात शेअरच्या नावाखाली ११ जणांना गंडा
September 11, 2025

विकास थोरात यांना "क्रांतीसुर्य पुरस्कार" प्रदान
September 11, 2025

साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या साहित्य संमेलनासाठी अतिरिक्त एक कोटी रुपये
September 11, 2025

ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे विविध मागण्यांबाबत निवेदन
September 11, 2025

नेहरु उद्यान व अजिंक्यतारा किल्ल्यांचे सुशोभीकरणासाठी निधी देवू
September 11, 2025

हातात साप घेऊन विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी; पोलिसांची पालकांवर कारवाई
September 11, 2025

सातार्यात महिलेसह वीस जणांची एक कोटी 31 लाखांची फसवणूक
September 11, 2025

सातारा पोलीस मुख्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम
September 11, 2025

राजमाता जिजाऊंच्या स्मारकाला मिळणार झळाळी
September 11, 2025

नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप परत आणणार
September 11, 2025

थकीत कर्ज एकरक्कमी भरणा करणाऱ्यांना मिळणार 50 टक्के सवलत
September 11, 2025

राज्यात PUC नसेल तर इंधनही मिळणार नाही
September 11, 2025

शासनाकडून रेशनवर गव्हाबरोबरच मिळणार ज्वारी !
September 11, 2025

झेडपीतील अध्यक्षपदाचे महिला ओबीसीचे आरक्षण रद्द
September 11, 2025

बहुजन समाज पार्टी ओबीसी भाईचारा अध्यक्षपदी सोमनाथ पवार यांची निवड
September 10, 2025

स्वातंत्र्यलढ्यात प्रतिसरकारचे मोठे योगदान
September 10, 2025

‘रंगत-संगत’च्या जिद्द पुरस्काराने धैर्या कुलकर्णीचा होणार गौरव
September 10, 2025

जनसुरक्षा विधेयकाच्या प्रतीची शिवतीर्थावर होळी
September 10, 2025