सातारा : कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथे राहणारी सानिया इस्माईल मुलाणी ही २३ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी कॉलेजला जाते असे सांगून दि.२४ रोजी घरातून निघून गेली आहे. सातारा शहरातील कॉलेज परिसरातून ती कोणास काही न सांगता निघून गेल्याची मिसिंगची फिर्याद वडील इस्माईल शरफोद्दीन मुलाणी (वय ४९) यांनी सातारा शहर पोलिसांत दिली आहे.अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहेत.
तडवळे येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची तक्रार
by Team Satara Today | published on : 25 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा