कराड : जपान कराटे असोसिएशन इंडिया च्या वतीने घेण्यात आलेल्या 41 व्या महाराष्ट्र राज्य कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 या दिनांक 1 डिसेंबर 2024 गार्सिया कॉलेज वसई (मुंबई) येथे पार पडल्या. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये कराड येथील शिवराज माने या विद्यार्थ्याने प्रकार कातामध्ये रौप्य पदक व कुमितेमध्ये रौप्य पदक मिळवले.
हा खेळाडू संगम हेल्थ क्लब मध्ये शिकत होता, याला मार्गदर्शन वीरेंद्र परदेशी यांचे मिळाले. याने खुल्या वयोगटात महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक मिळवित व रौप्य पदकाचा मानकरी ठरला. त्याची निवड राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी झालेली आहे. या आधी सातारा येथे झालेल्या कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये देखील त्याने दोन सुवर्णपदके पटकावली होती.
यावेळी देखील त्याने आपल्या यशाचा सुवर्णमय आलेख चढता राखला आहे. या कामगिरीबद्दल त्याचे भरभरून कौतुक केले, आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे.
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहराजवळ जमिनीच्या वादातून फायरिंग |
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |

छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |
एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |